🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बोर्डा झुल्लुरवार येथे सम्यक बुद्ध विहार उद्घाटन तथा बुद्धमूर्ती अनावरण कार्यक्रम संपन्न. #pombhurna


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- दि.27 जून 2021 रोज रविवार ला बोर्डा झुल्लूरवार येथील भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम संपन्न झाला. आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक भदंत कृपाशरण महाथेरो तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शलिक रामटेके भा.बौद्ध महासभा बोर्डा झुल्लुरवार, विशेष अतिथी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा चंद्रपूर संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. भाऊराव दुर्योधन, भारतीय बौद्ध महासभा तालुका पोंभूर्णा अध्यक्ष ॲड. रंजित खोब्रागडे, संदीप निमसरकार उपाधक्ष्य भा.बौद्ध महासभा संस्कार विभाग, शामकुमार गेडाम वं. ब. आ.,रवी तेलसे, मंगल लाकडे, विजय दुर्गे, नारायण थेरकर संघटक भा.बौद्ध महासभा चंद्रपूर, विकास रामटेके पोलिस पाटील बोर्डा झुल्लुरवार तथा सचिव संस्कार विभाग भारतीय बौद्ध महासभा तालुका पोंभूर्णा, सपना रामटेके अध्यक्ष रमाई महिला मंडळ, पंचशीला रामटेके अशावर्कर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप निमसरकार, तर प्रास्ताविक शामकुमर गेडाम कार्यक्रमाचे आभार सपना रामटेके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास रामटेके, मुकेश रामटेके, विकास रामटेके, विलास रामटेके, भाऊराव रामटेके, राजू रामटेके,महेश रामटेके, फुलदास रामटेके, मायाबाई रामटेके, सपना रामटेके, पंचशिला रामटेके पुष्पा रामटेके, वंदना रामटेके, अनुजा रामटेके, हिरकणी रामटेके, चारुशीला रामटेके, रेखा रामटेके, गोपिका रामटेके मेहनत घेतली.

#pombhurna #pombhurnanews #chandrapurnews #Adharnewsnetwork