कोरोना काळात लॅाकडाऊन मुळे संकटात आलेल्या प्रभागातील गरजू नागरीकांना धान्य किट असेल किंवा भोजनाचे डब्बे, सॅानिटायझर , मास्क प्रभागातील दिव्यांग बांधवांना मदत असे अनेक सेवा कार्य
मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन करण्यात आले. त्यानंतर दुसर्या लाटेत प्रभागातील रूग्णांना बेड,कोविंड टेस्टींग सेंटरची माहीती देणे, आम्बुलन्स किंवा Remdisiver ईंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा देखील प्रयत्न माझ्या सोबत प्रभागातील भाजपा पदाधिकार्यांनी केला. #Birthday #Chandrapur
कोविंड पेशंट घरी आल्यावर एक हात मदतीचा या उपक्रमांतुन Oxygen ची आवश्यकता असल्यास अर्पण संस्थेच्या माध्यमातुन Oxygen Concentration Machine तसेच संपर्क करेल त्यांच्या घरी मोफत सॅानिटायझेशन करून देण्यात आलं .....
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे
सेवाकार्याच्या श्रृंखलेत आमचे आधारस्तंभ ,मार्गदर्शक , प्रेरणास्त्रोत
सर्वांचे लाडके मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या वाढदिवसानिमित्य उद्या शुक्रवार 30 जुलैला कबड्डी ग्राऊंड, ताडबन चंद्रपूर येथे बीपी, शुगर तपासणी तसेच रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी आपणास विनंती आहे की आपण गरजू रुग्णांपर्यंत हि माहिती पोहचवावी.तसेच त्यांना सोबत घेऊन येण्याची कृपा करावी.
हा कार्यक्रम कोविडच्या नियमांचे पालन करून घेण्यात येणार असल्यामुळे सकाळी ठीक 11 वाजता येऊन नोंदणी करावी.
सुरज पेदुलवार
(भाजपा जिल्हा उपाध्यक्ष , चंद्रपूर)
दिनांक : शुक्रवार 30 जुलै 2021 वेळ : सकाळी 11 वा.
स्थळ :कबड्डी ग्राऊंड, ताडबन श, भानापेठ वार्ड चंद्रपूर