महाराष्ट्राचे लोक कल्याणकारी नेते,
विकासपुरुष, आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान "मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार" यांच्या जन्मदिनाच्या पूर्व संध्येला चंद्रपूर येथील निवासस्थानी 'रामचरितमानस' हा ग्रंथ देऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या..!! #Birthday
सोपान कनेरकर
महाराष्ट्र प्रदेश सचिव
भाजपा युवा मोर्चा