Top News

काँग्रेस चे जिल्हासचिव कमलेश निमगडे लाच-लुचपत विभागाच्या जाळ्यात. #Chandrapur

चंद्रपूर:- काँग्रेसचे जिल्हा महासचिव जिल्ह्याचे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कमलेश निमगडे यांना धाणापुर साजाचे तलाठी खांडरे यांच्याकडून वृत्तपत्रांमधून होणारी बदनामी व महा विकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीवर बदली न करण्याच्या संदर्भात वीस हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत अधिकाऱ्याकडून रंगेहात पकडण्यात आले.
आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कमलेश निमगडे यांना 20000 सहित रंगेहात पकडण्यात आले असून गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये अटक झाली आहे. अशा लाचखोर राजकीय नेत्या बद्दल लोकांमधून त्रीव नापसंती व्यक्त केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने