🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

युवानेत्यांनी घेतली सभापती सुनिल उरकुडेंची सदिच्छा भेट. #chandrapur


भेटी दरम्यान केली विविध विषयांवर चर्चा व मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:-येथील भाजपा पदाधिकारी आदिवासी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,भाजयुमो जिल्हा कार्यकारीणी सदस्य महेश कोलावार, बंडु गौरकार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली आहे. #Chandrapur
या भेटी दरम्यान बंडु गौरकार यांनी गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव येथे पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी व सहा.कर्मचारी नियुक्ती करण्याबाबत मागणी केली.
तर कोलावार व कोवे यांनी विविध विषयांवर चर्चा करीत योजनांची माहिती घेतली. तसेच शासनांनी शेतक-यांसाठी विविध योजना राबविण्याकरीता पुढाकार घ्यावा आणि शेतक-यांचे हिताचे निर्णय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हावे,अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली.