🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे पंचायत समिती सभापती अंजनाताई पवार याच्या हस्ते मदत कक्षाचे उद्धाटन. #Covid(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- राष्ट्रीय आरोग्य अभीयान अतंर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपुर व स्टॉपी संस्था पुणे याच्या सहकार्याने व प्रकृती महीला विकास केद्र चंद्रपुर व्दारा प्राथमिक आरोग्य केद्र जिवती येथे संवाद व मदत कक्षाचे जिवती पचांयत समिती सभापती सौ अंजनाताई भिमराव पवार यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले सध्याच्या काळात शासकीय रुग्णालयात कोवीड 19 च्या संदर्भात सेवा देण्यात व्यस्त आहेत अशा अटितटीच्या काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर तान पडत आहे.
 यामुऴे सरकारी आरोग्य यंत्रनेत येणाऱ्या रुग्णास योग्य माहिती मिऴवुन देण्याच्या साकारात्मक हेतुने संवाद मदत कक्षाचे उद्धाटन करण्यात आले या प्रसंगी जिवती पचांयत समिती सभापती सौ अंजनाताई भिमराव पवार वैदकीय अधीकारी डॉ रामदास अनकाडे डॉ अंकुश गोतावऴे प्रकृती संस्थेचे संस्थाचालक निलेश देवतऴे रुग्णकल्यान समिती सदस्य राजेश राठोड पाटण ग्रामपंचायत चे उपसरपंच मा भिमराव पवार प्रल्हाद मदने आदिची उपस्थिती होती. #Covid