Top News

डॉ. तुषार मसराम(M.B.B.S) सिंदेवाही यांचे पुष्पा हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. #Doctor #hospital


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील गोर गरीब जनतेसाठी, गरजुसाठी, असाह्य लोकांच्या सेवेसाठी व संभाव्य कोरोण्याची तिसरी लाट लक्षात घेता चंद्रपूर- नागपूर रस्त्यालगत राजेंद्र मेडिकल च्या बाजुला धामेजा कॉम्प्लेस सिंदेवाही येथे पुष्पा हॉस्पिटल चे उद्घाटन करण्यात आले. #Doctor #hospital

सिंदेवाही तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर यांची संख्या कमी प्रमाणात आहे. परंतु आता थोडा आधार सिंदेवाही तालुक्यातील रुग्णांना मिळणार आहे
(फोन वर सुद्धा रूग्णांची नंबर घेतला जाईल = 9022813103)

वेळ:- सकाळी. ९-०० वाजेपासून संध्याकाळी ७-०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

स्थळ:- सिंदेवाही, राजेंद्र मेडिकल च्या बाजुला धामेजा कॉम्प्लेक्स.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने