🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मनविसे पोंभुर्णा तालूकाध्यक्ष आशिष नैताम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक युवकांचा मनसेमध्ये प्रवेश. #MNS #Birthday


राजसाहेबांचा आवाज घराघरात पोहचवा: जिल्हासचिव किशोर मडगुलवार.
पोंभुर्णा:- महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेचे तालूकाध्यक्ष आशिष एफ. नैताम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन राज्य सरचिटनीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार (बल्लारपुर विधानसभा क्षेत्र) यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख उपस्थितीत पोंभूर्णा शहर व परीसरातील अनेक युवकांनी मनसेमध्ये जाहिर प्रवेश केला. #MNS #Birthday

      यावेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्लाध्यक्ष राहुल बालमवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, चंद्रपूर तालूका उपाध्यक्ष करन नायर, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता यांच्या प्रमुखांने ऊपस्थित होते. मनसेमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पवन बंकावर यांची मनविसे शहराध्यक्ष पदि निवड करण्यात आली असून भाजपाचे ग्रा. पं. सदस्य सातारा कोमटी रोशन भडके यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मनसेचा झेंडा हाती घेत मनसेमध्ये जाहिर प्रवेश केला.‌ 
       कार्यक्रमाचे सुसज्ज आयोजन मनसेचे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे तालूकाध्यक्ष आशिष नैताम, मनसे शहराध्यक्ष निखील कन्नाके, मनसे तालूका सचिव अमोल ढोले, मनविसे तालूका उपाध्यक्ष राजु गेडाम, मनविसे तालूका सचिव नूतन नैताम, महेश आर. नैताम, मनविसे तालूका संघटक अंकुश बि.नैताम, व मनसे कार्यकर्ते यांनी केले.