🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल ऊरकुडे यांच्या हस्ते भुमिपुजन व ऊद्घाटन सोहळा संपन्न. #Rajura


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- गावाचा विकास करणे हे ऊद्दिष्ठ ठेऊन गावातील कोणत्याही सोईसुविधा पासुन गावकर्‍यांना अडचणी भासु नये यासाठी जिल्हा परिषद चंद्रपुर येथुन निधी मंजुर करुन गोवरी येथे जिल्हा परिषद शाळेला केव्हरब्लाॅक बसविणे तसेच गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सौंदर्यीकरण,व पोवणी येथे सिमेंट काॅंक्रीट रस्त्याचे भुमिपुजन सभापती श्री. सुनीलभाऊ उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद मार्फत कोणताही निधी कमी न पडु देण्याचे ऊपस्थित समुदायाला सुनिलभाऊनी संबोधिले. #Rajura
यावेळी गोवरी ग्रामपंचायत सरपंच सौ.आशा उरकुडे, पौणी गावचे सरपंच श्री.पांडुरंग पोटे, उपसरपंच श्री.उमेश मिलमिले,उपसरपंच सौ.सरला फुलजले ग्रामपंचायत सदस्य श्री.शंकर बोढे,श्रीा सिद्धार्थ कास्वते,श्री.चेतन बोबाटे,श्री.विनोद वाढंरे,श्री.सुरेश झाडे,सौ.माया पोटे ,प्रिया पोटे गोवरी शाळेतील शिक्षक ऊपस्थित होते तसेच उपस्थित ग्रामस्थानी व शिक्षकांनी सुनिलभाऊचे आभार मानले.