🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मीराबाई चानूनं घडवला इतिहास, सिल्व्हर मेडल जिंकले. Tokyo Olympics 2020 #MirabaiChanu


टोकिय:- टोकिय ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे.चानू यावेळी 49 किलो वजनी गटामध्ये सहभागी झाली होती.
या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे. चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले. त्यानंतर मीराबाईनं टोकयोमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. #TokyoOlympics2020 #MirabaiChanu