नव्या सरकार खात्याच्या नाड्या कुणाच्या हाती... वाचा सविस्तर.
नवी दिल्ली:- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या मंत्र्यांकडे कुठले खाते देण्यात आले आहे. #Union #Cabinet #Reshuffle
पंतप्रधान नरेंद्र मोदी - विज्ञान तंत्रज्ञान विभाग
कॅबिनेट मंत्री.....
राजनाथ सिंह - संरक्षण
अमित शहा - गृह
नितीन गडकरी - रस्ते, वाहतूक, महामार्ग
निर्मला सीतारमण - अर्थ, कॉर्पोरेट
नरेंद्र सिंह तोमर - कृषी, शेतकरी कल्याण
एस. जयशंकर - परराष्ट्र
अर्जुन मुंडा - आदिवासी
स्मृती इराणी - महिला व बालकल्याण
पियुष गोयल - वाणिज्य, उद्योग, ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण, कापड उद्योग
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण, कौशल्यविकास, आंत्रप्रेन्युअर
प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज, कोळसा, खनिकर्म
नारायण राणे - सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग
सर्बानंद सोनोवाल - बंदर, नौकावहन, जलमार्ग, आयुष
मुख्तार अब्बास नकवी - अल्पसंख्याक
डॉ. वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय व अधिकार
गिरिराज सिंह - ग्रामविकास, पंचायत राज
ज्योतिरादित्य शिंदे - नागरी विमान वाहतूक
रामचंद्र प्रसाद सिंह - लोखंड आणि स्टील
अश्विनी वैष्णव - रेल्वे, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स
पशुपति कुमार पारस - अन्न प्रक्रिया
गजेंद्रसिंह शेखावत - जलशक्ती
किरेन रिजिजु - कायदा व सुव्यवस्था
राजकुमार सिंह - वीज, अपारंपरिक ऊर्जा
हरदीप सिंह पुरी - पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, गृहनिर्माण, शहर विकास
मनसुख मांडवीय - आरोग्य, कुटुंब कल्याण, रसायने व खते
भुपेंदर यादव - पर्यावरण, वने, वातावरण बदल, कामगार
महेंद्रनाथ पांडे - अवजड उद्योग
परषोत्तम रुपाला - मत्स्य, पशूधन, दुग्धव्यवसाय
जी. किशन रेड्डी - सांस्कृतिक, पर्यटन, ईशान्य भारत विकास
अनुराग सिंह ठाकुर - माहिती व प्रसारण, युवा, क्रीडा
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार.....
राव इंद्रजीत सिंह - सांख्यिकी, योजना, कॉर्पोरेट
डॉ जितेंद्र सिंह - विज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, नागरिकांच्या तक्रारी, पेंशन, अणुऊर्जा, अंतराळ
राज्यमंत्री.....
श्रीपाद नाईक - बंदर, नौकावहन, जलमार्ग, पर्यटन
फग्गनसिंह कुलस्ते - स्टील, ग्रामविकास
प्रल्हाद सिंह पटेल - जलशक्ती, अन्न प्रक्रिया
अश्विनी कुमार चौबे - ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण, पर्यावरण, वने, वातावरणातील बदल
अर्जुन मेघवाल - संसदीय कामकाज, सांस्कृतिक
जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह - रस्ते, वाहतूक, महामार्ग, नागरी विमान वाहतूक
कृष्णन पाल - वीज, अवजड उद्योग
रावसाहेब दानवे - रेल्वे, कोळसा, खनिकर्म
रामदास आठवले - सामाजिक न्याय, सबलीकरण
साध्वी निरंजन ज्योती - ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्रामविकास
डॉ. संजीव कुमार बाल्यन - मत्स्य, पशूधन, दुग्धव्यवसाय
नित्यानंद राय - गृह
पंकज चौधरी - अर्थ
अनुप्रिया पटेल - वाणिज्य व उद्योग
प्रो. एस. पी. सिंह बघेल - कायदा व सुव्यवस्था
राजीव चंद्रशेखर - कौशल्यविकास, आंत्रप्रेन्युअरशिप, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती-तंत्रज्ञान
शोभा करंदळजे - कृषी आणि शेतकरी कल्याण
भानुप्रताप सिंह वर्मा - सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग
दर्शना जरदोश - कापड, रेल्वे
व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र, संसदीय कामकाज
मीनाक्षी लेखी - परराष्ट्र, सांस्कृतिक
सोमप्रकाश - वाणिज्य व उद्योग
रेणुकासिंह सरुता - आदिवासी
रामेश्वर तेली - पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कामगार
कैलाश चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण
अन्नपुर्णा देवी - शिक्षण
नारायणस्वामी - सामाजिक न्याय व अधिकार
कौशल किशोर - गृह निर्माण, शहर विकास
अजय भट्ट - संरक्षण, पर्यटन
बी. एल. वर्मा - ईशान्य भारत विकास, सहकार
अजय कुमार - गृह
देवुसिंह चौहान - दूरसंचार
भगवंत खुबा - नवीन और नवीकरणीय ऊर्जा, रसायने व खते
कपिल पाटील - पंचायत राज
प्रतिमा भौमिकी - सामाजिक न्याय व अधिकार
सुभाष सरकार - शिक्षण
डॉ भागवत कराड - अर्थ
डॉ राजकुमार रंजन सिंह - परराष्ट्र, शिक्षण
डॉ भारती प्रवीण पवार - आरोग्य, कुटुंब कल्याण
बिश्वेश्वर टुडु - जलशक्ती, जनजाती
शांतनु ठाकुर - बंदर, नौकावहन, जलमार्ग
डॉ. मुंजापारा महेंद्रभाई - महिला व बालकल्याण, आयुष
जॉन बार्ला - अल्पसंख्यांक
डॉ. एल. मुरुगनी - मत्स्य, पशूधन, दुग्धव्यवसाय, माहिती व प्रसारण
निसिथ प्रमाणिकी - गृह, युवा, क्रीडा