जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

सौ ज्योती वाकडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते बचत गटांना सतरंजी चे वाटप. #Zpmember

वरोरा:- सौ ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते बचत गटांना सतरंजी चे वाटप करण्यात आले. शेगाव बु-बोर्डा जिल्हा परिषद क्षेत्रातील बचत गटांना महिला बालकल्याण जिल्हा परिषद निधी अंतर्गत पंचायत समिती वरोरा येथे सौ ज्योती विकास वाकडे यांच्या हस्ते दिनांक 12 /07/ 2021ला रोज सोमवारला महिला बचत गटांना सतरंजी वाटप करण्यात आले. उपस्थित महिला बाल कल्याण अधिकारी तसेच महिला बचत गटातील अध्यक्ष /सचिव व सदस्य उपस्थित होते. #Zpmember

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत