🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पिट्टिगुडा येथिल शाॅक लागुन मृत्यु झालेल्या कुटुंबियांना तत्काल 25 लाखाची आर्थीक मदत द्या. #Help

गोर सेनेच्या वतीने जिवती तहसीलदाराना निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- पिट्टिगुडा नं 2 येथिल परमेश्वर पंडु चव्हान याचें दि. 20,08,2021 ला दुपरी 3 च्या सुमारास अचानक इलेक्ट्रीक पोलला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल विद्युत विभागाच्या हलगर्जी मुळे तरुन युवकाचा मृत्यु झाला आहे व त्या हलगर्जी करणार्या विद्युत विभागाच्या कर्मचारी यांना तत्काल बडतर्फ करुन पिडीत कुंटूबीयाना 25 लाखाची आर्थीक मदत देन्यात यावे करीता गोर सेना चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष मा. प्रकाश पवार व विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड यांच्या उपस्थितीत जिवती तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.#Adharnewsnetwork
   यावेळी प्रामुख्याने उपस्थित गोर सेना नागपुर विभागीय अध्यक्ष मा. कैलास जाधव गोर सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश पवार जिवती तालुका उपाध्यक्ष मा.सुधाकर जाधव विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष सुदाम भाऊ राठोड सुनिल भाऊ राठोड गोविंद गोरे देविदास राठोड डिगांबर पवार केशव चव्हाण नारायन राठोड बालाजी चव्हाण विट्ठल राठोड नारायन जाधव वामन राठोड गणेश चव्हाण बाबु राठोड नामदेव पवार अरविंद चव्हाण विनोद पवार वामन राठोड विशाल राठोड आदींची उपस्थिती होती.#Help

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत