Top News

बारावीचा निकाल आज दुपारी 4 वाजता होणार जाहीर. #HSCresult #result


12 वी बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी व निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पुणे:- बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार आहे. दहावीनंतर आता बारावीचा निकालही चांगला लागण्याची अपेक्षा केली जात आहे. #HSCresult

खालील दिलेल्या 3 संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

1) https://hscresult.11thadmission.org.in

2) https://msbshse.co.in

3) hscresult.mkcl.org

12 वी बैठक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा, तालुक्याची निवड करावी, आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.

https://mh-hsc.ac.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने