राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या विदर्भ विभागीय सोशल मीडिया प्रभारी पदी तुळशीदास भुरसे यांची नियुक्ती. #Appointment


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या विदर्भ विभागीय सोशल मीडिया प्रभारी पदी श्री. तुळशीदास भुरसे यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. बबनरावजी तायडे सर, राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर सर, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे सर, युवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे, युवा महासंघाचे महासचिव राजकुमार घुले, प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती. कल्पनाताई मानकर व कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष शाम लेडे यांच्या आदेशाने व युवा विदर्भ विभागीय अध्यक्ष रोशन कुंभलकर यांचा पत्रा द्वारे करण्यात आली व तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे भविष्याच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. #appointment #Adharnewsnetwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत