पोंभुर्णा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या, सगळ्यांना सहकार्य करणारे मनमिळावू व्यक्ती श्री. संजयभाऊ जगयाजी लेक्कलवार रा. पोंभुर्णा यांच्या आज दि.25.08.2021.ला सकाळी.8.वाजता नागपूर येथे दुःख निधन झाले .. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💐💐💐
संजयभाऊ लेक्कलवार यांचे निधन....
बुधवार, ऑगस्ट २५, २०२१