Top News

मुधोली जि.प. शाळेला संगणक संच भेट.#Computer



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मुधोली येथील जि.प.शाळेला लिंबन रिसार्ट मुधोली कडून संगणक संच भेट म्हणून देण्यात आले.#Adharnewsnetwork
यावेळी मुधोलीचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव धारणे, उमेश नन्नावरे, कृषीमित्र हनुमान राणे, राजकुमार घरत, समिर शेख, नाना गजभे, जितू पेंदाम उपस्थित होते.#Computer

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने