जाहिरात... Advertisement... विज्ञापन

प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र कवठी येथे निरोगीमय आरोग्याची वाटचाल व अनेक आजारावर पर्याय म्हणून योग शिबिर. #Saoli


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र कवठी येथे निरोगीमय आरोग्याची वाटचाल व अनेक आजारावर उपचार म्हणून योग शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी तेथे उपस्थित असलेल्या समुदाय अधिकारी वनकर म्याडम यांनी पटवून दिले. #Saoli
यावेळी उपस्थित सौ. कांताबाई बोरकुटे ग्रामपंचायत सरपंच कवठी विलास बट्टे ग्रामपंचायत उपसंपच कवठी, राकेश घोटेकार ग्रामपंचायत सदस्य कवठी, संगीता पाल ग्रामपंचायत सदस्य, टिकाराम मशाखेत्री तंटामुक्ती अध्यक्ष, समुदाय अधिकारी वनकर, गदेकार सिस्टर, मेंदाळकर सिस्टर, आशा वर्कर संगिता गेडाम, सिंधुबाई बोबाट, गावातील नागरिक उपस्थित होते. #ADHARNEWSNETWORK

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत