Top News

पिकअप व दुचाकीची जोरदार धडक. #Accident

अपघात दुचाकी जळून खाक.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील नागाळा जवळ एक दुचाकीची व पिकअप मध्ये जबर धडक बसल्याने टेम्पो व दुचाकी ला आग लागली आहे.
त्यात दुचाकी पूर्णतः जळली असून पिकअप चा पुढील भाग जळला. यात जखमी ला चंद्रपूर येथे भरती करण्यासाठी नेत आहे. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने