Click Here...👇👇👇

रक्तदान करून अंकुश भोंगळे यांनी केला वाढदिवस साजरा. #Blood

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 22/09/2021 ला आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री.अंकुश वसंतराव भोंगळे यांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रक्तदान केले. अंकुशच्या या योगदाना निमित्त रक्तपेठि अधिक्षकानि त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष भाऊ देरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रखिब भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संदिप पोगला, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुजित कावळे, तसेच नेफडो चे नागपूर विभागिय सचिव बादल भाऊ बेले उपस्थित होते.#Blood