जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने आंतरजातीय विवाह संपन्न. #Marriage(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने आज दिनांक04/09/2021 रोज शनिवारला कु. अक्षय अरुण पायघन वय वर्ष 22 मु. पो.कळमगाव गना, ता.सिंदेवाही, जि. चंद्रपूर. तसेच कू. योगिता संतोष बुरडकर मु. पो. वरोरा , ता.वरोरा, जि. चंद्रपूर वय वर्ष 18 यांचे विवाह सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या ऑफिस मध्ये सर्व सदश्य व त्यांच्या रिस्तेदार च्या सहमतीने करण्यात आले. यावेळी मुलांचे रिस्तेदार तसेच सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य श्री अमोल सेवादास निनावे, सा. यु. ब्रि. चे संघठनेचे सदश्य श्री गजानन गुरुनुले, अनिल डुंबरे, कलाम शेख, प्रणय गायकवाड,चक्रधर चावरे,प्रशांत मडावी, राजू पायघन,शरद पायघन व अन्य सदश्य गण उपस्थित होते. नवविवाहित प्रेमी युगलांचे लग्न लावून त्यांना प्रमाणपत्र देऊन संघटनेच्या वतीने भावी आयुष्यासाठी शुभेच्या देण्यात आले.
#Marriage

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत