वैनगंगा नदीच्या पुलावरून युवकाने मारली उडी. #River

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- चंद्रपूर-गडचिरोली मुख्य महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर उभा राहून एका युवकाने नदीत उडी मारल्याची खळबळजनक घटना काही वेळा पूर्वीच घडली आहे. #River

🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.


बंडू सुधाकर हजारे रा. अंतरगाव ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथील युवक आहे. उडी मारण्याचे कारण अद्याप समजले नाही. या बाबत सावली पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आलेली आहे. घटना स्थळी बघ्यांची गर्दी वाढलेली आहे.