Top News

पोंभुर्णा तालुक्यातील कोवीड-१९ लसीकरण केंद्रांची यादी पहा एका क्लिकवर. #Vaccinationcenter #pombhurnataluka #vaccination6


पोंभुर्णा:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा व नवेगाव मोरे अंतर्गत तालुका पोंभुर्णा येथे दिनांक 23/9/2021 ला कोवीशिल्ड लसिकरणाचे आयोजन करण्यात आले आहे तरी १८ वर्षाच्या वरील सर्व पहिला व दुसरा डोज तसेच गरोदर व स्तनदा मातांना डोज देण्यात येणार आहे.
तरी गावात व्यापक प्रमाणे प्रसिध्दी, प्रचार करण्यात यावे. आरोग्य सेवक, सेविका, आशा यांनी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांना या लसिकरणाची माहिती द्यावी व १००% लसिकरण होईल या कडे विशेष लक्ष द्यावे.
लसिकरण स्थळ.
१) जिल्हा परिषद शाळा पोंभुर्णा
२) भटारी
३) वेळवा
४) घनोटी नंबर 2
५) डोंगरहळदी
६) पिपरी
या ठिकाणी लसिकरण उपलब्ध आहे. लसिकरणाला येताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र व मोबाईल नंबर सोबत आणावे. तसेच कोरोणा प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने