🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड. #Appointment


चंद्रपूर:- विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आ. आशीष शेलार , श्री लद्धाराम नागवानी यांचीही विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.
या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े , माज़ी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा , जिप अध्यक्ष सौ संध्या गुरनुले , महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावड़े , जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे , नामदेव डाहुले, कृष्णा सहारे , भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे , महिला आघाड़ी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम , महानगर सरचिटणीस राजेंद्र गाँधी,प्रकाश धारणे, रामपाल सिंह, संदीप आवारी, ब्रिजभूषण पाझारे , सुभाष कासनगोटूवार , रविन्द्र गुरनुले , महानगर महिला मोर्चा अध्यक्ष सौ अंजली घोटेकर , महानगर भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निम्बाळकर,संजय कंचर्लावार आदिनी आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत