"टिप-टिप एक पाऊस" या वेब सिरीजचा ट्रेलर्स प्रकाशित..

Bhairav Diwase

वैभवी भाऊराव पिंपळशेंडे रा. सोनापुर ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर येथील मुलगी शेतकऱ्यांवर आधारित वेब सिरीज मध्ये काम करत आहेत.... आपण लाईक, कमेंट करुन प्रोत्साहन द्यावे....

संपुर्ण व्हिडिओ नक्की पहा....