वाहनाचा धडकेत बिबट ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना. Death

Bhairav Diwase
गोंडपिपरी:- अहेरी-चंद्रपुर मार्गावरील झरण वनपरिक्षेत्रात वाहनाचा धडकेत बिबट ठार झाल्याची घटना आज कक्ष क्र.123 मध्ये बुधवारला चार वाजताचा दरम्यान घडली.झरण वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले.मृत बिबट चार वर्षाचा होता,असा अंदाज वन अधिकार्यांनी लावला आहे.पुढील तपास सूरू आहे.
फोटो.....