गोंडपिपरी पंचायत समिती सदस्या भुमी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप. #Gondpipari

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- गोंडपिपरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी पंचायत समिती सदस्या भुमी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बबन भाऊ निकोडे, भाजपा व्यापारीआघाडी चे शहर अध्यक्ष सुहास सावकार माडूरवार, भाजपा वरिष्ठ नेते दीपक बोनगीरवार,पंचायत समिती उपसभापती मनीष भाऊ वासमवर,भाजपा शहर अध्यक्ष चेतन भाऊ गौर, भाजपा महामंत्री गणेश भाऊ दहाडे,भाजपा नेते चंद्रशेखर पिपरे,भाजयुमो शहर महामंत्री प्रज्वल बोबाटे, विद्यार्थी आघाडी प्रमुख पंकज चिलनकर, सिमा गडधे (पशू पर्यवेक्षक) उपस्थित होते.