Top News

श्री चक्रपाणी महाराज यांची जन्मोत्सव साजरा. #Sindewahi

🟥
सिंदेवाही येथे श्री. चक्रपाणी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त स्वच्छता अभियान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- महानुभाव संप्रदाय सामाजिक संस्था,सिंदेवाहीच्या वतीने श्री.चक्रपाणी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त ग्राम स्वच्छाता अभियान राबविण्यात आले. त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोपीचंद गणवीर, उपाध्यक्ष नागराज गेडाम, समाज कल्याण सभापती जि.प.चंद्रपूर, संस्थेचे सचिव शेखर शेंडे, तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी उस्थित होते.
🟥
सर्व प्रथम विषेशाची पूजा करण्यात आली.त्या नंतर उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा महिला मंडळ,युवावर्ग,यांनी नवीन दत्त मंदिर ते आंबेडकर चौक पर्यंत संपूर्ण रस्ता झाडूने स्वच्छ करण्यात आला.
🟥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने