जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

शंभू गिरजा सांस्कृतिक मंडळ मडावी गूडा पाचगाव यांच्या वतीने दिवाळी निमित्त साडी व कपडे वाटप कार्यक्रम. #Program(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा :- तालुक्यातील मडावी गुडा पाचगाव येथे शंभू गिरजा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर भाई, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, राजुरा तालुकाध्यक्ष अरुण उदे, गोंडीयन विचारवंत प्रा. प्रकाश वट्टी उपस्थित होते.
शंभू गिरजा सांस्कृतिक मंडळ मडावीगुडा पाचगाव यांनी आयोजित केलेल्या दिवाळी निमित्त साडी व कपडे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन शेकू मडावी, जयवंत मडावी, गोविंदराव मडावी व शंभू गिरजा सांस्कृतिक मंडळ मडावीगुडा पाचगाव यांनी केले.#Program

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत