एसटी कर्मचारांच्या संपाला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा पाठिंबा. #Rajura

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा :- मागील काही दिवसापासून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचारांचा विविध मागण्या घेऊन संप चालू असून आज गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने एसटी कर्मचारांच्या संपाला समर्थन देत निवेदन देण्यात आले.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर भाई, जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, गोंडीयन विचारवंत प्रा. प्रकाश वट्टी उपस्थित होते.