💻

💻

मनसेच्या मोफत रोगनिदान शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद #blooddonation

जनसेवा हिच ईश्वरसेवा
चंद्रपूर:- सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य सुदृढ राहावे या निस्वार्थ हेतूने मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोरभाऊ मडगुलवार यांच्या संकल्पतेतून मनसे महिलासेना शहरउपाध्यक्षा सौ. वानीताई सदालावार यांच्या पुढाकारानी राज्यसरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांच्या प्रमुख मार्गदर्शणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर यांचे वतीने महाकाली कॉलरी येथे मोफत रोगनिदान व औषध वाटपाचे आयोजन करन्यात आले याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपभाऊ रामेडवार तथा मनविसे जिल्हाध्यक्ष श्री. राहुलभाऊ बालमवार चंद्रपुर मनविसे तालुका अध्यक्ष विवेक घोटे यांच्या उपस्थीतीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तथा दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करून आरोग्य रोगनिदान शिबीराला सुरवात करन्यात आली. या शिबीरात मधुमेह,रक्तदाब,दंत तपासनी अशा रोगांचे अचूक निदान करून त्यावर मोफत औषधउपचार करन्यात आले सदर शिबीराला तिनशे सतरा रुग्नांनी आपला सहभाग दर्शविला त्यांना योग्य मार्गदर्शण व औषधउपचार करन्यात आले याच आरोग्य शिबीराचे निमीत्ताने मनसेचे संस्थापक अध्यक्ष माननिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोर मडगुलवार,मनसे महिलासेना शहर उपाध्यक्षा सौ.वाणिताई सदालावार यांच्या उपस्थीतीत महाकॉली कॉलरी येथील अनेक युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत जाहिर पक्षप्रवेश केला.
या कार्यक्रमाला मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे मनसे रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता रूग्ण मित्र प्रविन शेवते महेश गडपेलीवार सचिन गुप्ता शैलेश सदालावार रहीम शेख साहील खान रोशन काटकर इमरान शेख श्रीधर येलपुला नरेश सदालावार सगार गडपेल्लीवार नावेद शेख पदाधिकारी, कार्यकतै, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते पदाधिकारी, कार्यकते, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत