कोरपना:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक नेहमी सभासदांच्या पाठीशी खांभिर पने उभी राहते बँकिंग व्यवहार सोबतच सामाजिक क्षेत्रात सभासदांच्या अडचणी आपत्ती याबाबत सर्वांगीण बांधिलकी जोपासत बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांच्या पुढाकाराने गडचांदूर येथील सभासद सत्वशिला घुले याना कॅन्सर रोगावर उपचारासाठी शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली संचालक पांडुरंग जाधव यांच्या हस्ते धनादेश रुग्णाच्या नातेवाईकांस देण्यात आले याप्रसंगी बँक शाखा व्यवस्थापक बि एल जोगी शाखा निरीक्षक प्रशांत बलकी कमला घुले उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना आर्थिक मदत
शनिवार, जानेवारी १५, २०२२