(छायाचित्र प्रियंका पुनवटकर)![]() |
आपल्या पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी राजस्थान येथुन आलेले लहान बालके कडक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला बसून मोबाईलवर आनंद घेताना |
📸
(छायाचित्र प्रियंका पुनवटकर)
📸
(छायाचित्र प्रियंका पुनवटकर)
येशू ख्रिस्ताचे बालपण दर्शविणाऱ्या आकर्षित असे दृश्य, सँन्टा, विविध सजावट करून संत अंद्रियाचे देवालय, चंद्रपुर येथे ०१ जानेवारी २०२२ वर्षाचे जल्लोषात स्वागत
📸
(छायाचित्र प्रियंका पुनवटकर)
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत 'स्वच्छ भारत मिशन' मार्फत चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते त्याअंतर्गत विविध कलाकारांनी शहरामध्ये विविध ठिकाणी सुंदर चित्र काढलेले आहेत त्यातील हे आकर्षित असे ताडोबा अभयारण्याचे वाघाचे चित्र रेखाटलेले आहेत. 📸(छायाचित्र प्रियंका पुनवटकर) चंद्रपूर शहरांमध्ये विक्रीस आलेल्या विविध सुबक आकर्षक शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेते आहे. |