आदित्य शिंगाडे यांना भारतीय जनता युवा मोर्चा सोशल मीडिया (व्हाट्सअप विभाग) जिल्हा संयोजक पदावरून पदमुक्त करून सागर विलास धुर्वे यांची भारतीय जनता युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक पदावरून सोशल मीडिया (व्हाट्सअप विभाग) जिल्हा संयोजक पदावर पदोन्नती करण्यात आली.
भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी भाजयुमो मिथेलेश पांडे, भाजयुमो विद्यार्थी आघाडी प्रतिक बारसागडे, पियुश मेश्राम व भाजपा कार्यकर्त्ये उपस्थित होते.