जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर कोरोना पॉझिटिव्ह #corona #positive


चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या सध्या होमक्वारंटाइन आहेत. मागील काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. बाहेर फिरताना मास्कचा वापर करा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

फेसबुक पेज च्या माध्यमातून दिली माहिती.

माझी कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी सध्या होमक्वारंटाइन आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी.

बाहेर फिरताना मास्कचा वापर करा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

सौ. राखी संजय कंचर्लावार
महापौर, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत