जाहिरात... Advertisement... विज्ञापन

तहसील कार्यालयातील संडास बाथरूमकडे शासनाचे दुर्लक्ष सिधुताई जाधव यांचा आरोप #Jivati(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिल्यातील अतिदुर्मिळ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील तहसील कार्याल्यातील संडास बाथरूम धूळ खात पडले आहेत.
सद्या कोरोनाच्या प्रदुर्भाव वाढला असून वेगवेळ्या बिमाऱ्या तयार होत आहेत अशा अवस्थेत जिवती तहसील कार्यालयातील संडास बाथरूम बिमारीचे साधन ठरले आहेत सौ. सिंधुताई जाधव यांनी स्वतः संडास बाथरूमची शहाणीषा केली असता कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय तिथे दिसली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत