चंद्रपूर:- राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे १३ फेब्रुवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी ३.१५ वाजता चंद्रपूर येथे आगमन होणार आहे. ३.३० वाजता रामाळा तलावाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. ४ वाजता बगड खिडकी येथील स्वच्छतेची पाहणी, ४.३० वाजता जिल्हा पर्यटनविषयक बैठक घेणार आहेत. त्यानंतर ५ वाजता नागपूरला प्रयाण करतील.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत