जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उद्घाटन #chandrapur

चंद्रपूर:- आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट आणि सेल्फी विथ टायगर चे उद्घाटन सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांचे शुभ संदेशद्वारे करण्यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने या परिसराचे नंदनवन झाले. असे महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी म्हटले. नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार हे महानगर पालिकेचे नं. १ नगर सेवक आहे अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख विजय राव चंदावार, सोबतच छबुताई वैरागडे सभापती, सौ. प्रज्ञा ताई गंधेवार, सपना नांमपल्लीवर महिला मोर्चा शहर महामंत्री, नगरसेविका चव्हाण, उईके, पुरुषोत्तमजी सहारे, मयताई मंडाडे, राउत्कार,गाजू भोयर, विजय लोखंडे, खोडे, काच्वाह,सोनुले,रमेश राव दडगाल, सिंधुताई चौधरी, आकाश मस्के तसेच धर्मपुरीवार, अमीन शेख, रोकडे, धर्मापुरीवार , सुवर्णा लोखंडे, अन्नपूर्णा देवतळे, हलके, मंजुश्री कासनगोटटूवार, बागद्दे, धंदरे, रोहनकर ,अपर्णा चीडे व येथील समस्त ज्येष्ठ नागरिक, संघ तसेच समस्त श्री. स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ यांच्या सहकार्यामुळे आज हा आनंदाचा क्षण साजरा करण्यास आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत