Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पोंभूर्णा न. पं. कंपोस्ट खत चोरी प्रकरणाची पालकमंत्र्यांनी घेतली दखल #pombhurna

पोंभुर्णा:- मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या पोंभूर्णा शहरात आगमाना निमित्य आज V.V.I.P. विश्रामगृहात शिवसेना नगरसेवक तथा पदाधिकरी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत पोंभुर्णा नगरपंचायत येथील स्वछता, घनकचरा,व्यवस्थापन मधिल कंपोस्ट खत चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीचा निवेदन देताच, मंत्री महोदय साहेबांनी न.पं.मुख्याधिकारी यांना तत्काळ बोलून सविस्तर जाणून घेतले. मुख्याधिकारी यांच्या कडून उडवा उडवीचे उत्तर मिळताच संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे वरिष्ठ अधिकारी यांना निर्देशन दिले.
पोंभुर्णा न.पं.कंपोस्ट खत घोटाळाची पालकमंत्री नाम. विजयभाऊ वड्डेटीवार यांनी दखल घेतल्या बद्दल साहेबांचे शिवसेना नगरसेवकांतर्फे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत