Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भाजपा राजुरा महिला शहर आघाडी तर्फे महिला दिन उत्सवात साजरा



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- जागतिक महिला दिनानिमित्त दि.११मार्च ला राजुरा शहर महीला आघाडी तर्फे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.  त्यात महिलांच्या आभूषणावर आधारित रांगोळी स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. माता जिजाऊ चया भूमिकेत एकपात्री अभिनय उज्वला किशोर जयपूरकर,नगरसेविका हिने सादर केला. मान. अल्का ताई आत्राम यांनी महिला सक्षमीकरण  याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले व महिलांचा राजकारणात सहभाग असणे खूप आवश्यक आहे असे सांगितले.


महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला.  Eshram card या कार्यक्रमात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला मान.अल्का ताई आत्राम भाजपा महिला जिल्हाध्यक्षा व प. स. सभापती,  मान. श्री. सुदर्शनजी निमकर साहेब माजी आमदार,  मान  सौ. विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष, गडचांदुर न.पंचायत, मान. श्री.सूनीलभाऊ उरकुडे, जि.प.सभापती कृषी व पशू सवर्धन , मान. सौ. सूनंदा ताई डोगे प स सदस्या, सौ रेखाताई देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती उज्वला जयपूरकर मां. नगरसेविका, सौ. प्रीती रेकलवार मां. नगरसेविका, राधेश्याम अडनिया मां. नगरसेवक, वाघुजी गेडाम आदिवासी नेता, राजु भाऊ डोहे मां.नगरसेवक, सचिन सिंग बैस,  व इतर मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतसाठी श्रीमती उज्वला जयपूरकर,सौ. प्रिती रेकलवार, श्री. राजू भाऊ डोहे, सौ रेखाताई देशपांडे, श्री. प्रदीप देशपांडे, कांता कदम, गणेश रेकलवार, सचिन बैस, राजू भाऊ वाटेकर, व इतर कार्यकर्ते यांनी सहकार्य केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत