Top News

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे 6 एप्रिल भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित #chandrapur #bjpchandrapurचंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे 6 एप्रिल भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम महानगरपालिका पटांगण महात्मा गांधी चौक चंद्रपूर येथे सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाला लोकलेखा समिती विधीमंडळ अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी आपण सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने