जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शिक्षणाचे ज्ञानगंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले:- जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर #chandrapur


चंद्रपूर:- मौलाना अबुल कलाम आझाद बागीच्यातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मल्यापर्ण करून महानगर भाजपा माळी समाज युवा मंच पदाधिकारी सदस्य तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती सोमवार(11 एप्रिल)ला साजरी करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आणि माळी समाज युवा मंच चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर, माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे,डॉ.संजय घाटे,दिवाकर बनकर,किसान आघाडी अध्यक्ष रवि चहारे,रमेश खडके,स्वप्नील बनकर,रोशन जथाडे,प्रतीक बनकर,सचिन गौरकर, माळी समाज युवा मंच अध्यक्ष ( महानगर )स्नेहित लांजेवार, माळी महासंघ युवा अध्यक्ष महानगर सत्यम गाणार अरुण चहारे,कुणाल आंबेकर, माळी समाज युवा मंच सचिव रुपेश चहारे,विपीन निंबाळकर,राकेश टेभूरकर,शुभम निंबाळकर,आकाश वानखेडे,नीरज बनकर,शुभम बनकर,सौरभ बनकर,यश बांगडे,यश बनकर,दीपक हुड,गणेश रामगुंडेवार,गिरीश पाथरीकर,अमित निंबाळकर,वैभव निंबाळकर,राहुल पाल,उमेश राजगडकर,मयूर चहारे,योगेश चौधरी,अमित चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत