जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपुरातील कॅफे मद्रास ला लागली भीषण आग #Fire #firenews #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रासला आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अज्ञाप माहित पडले नसून अग्निशमन विभागाने लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला.

कॅफे मद्रासच्या एका बाजूला लोकमान्य टिळक शाळा तर दुसऱ्या बाजूला श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे. तसेच आजूबाजूला दुकानांची चाळही आहे. मुख्य म्हणजे कॅफे मद्रासच्या बाजूला एक पेपर मार्टही आहे. सध्या आग पसरली नसली तरी अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य करून आग विझली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत