Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जैतापुर सेवा सहकारी संस्थेवर भाजपा-शेतकरी संघटना युतीचा झेंडा #Korpana

युतीचे १३ पैकी ११ उमेदवार विजयी
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या जैतापूर-नांदगाव सूर्या-कवठाळा सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडूक पार पडली यामध्ये भारतीय जनता पार्टी-शेतकरी संघटना युतीचे १३ पैकी ११ उमेदवार विजयी झाले आहेत.
यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संजय तुकाराम चौधरी,लक्ष्मण किसन थेरे,अशोक विठोबा कुडे,मंगेश चरणदास राऊत,भास्कर ऋषी मानकर,निखिल रामदास दुधकोर विजयी झाले.
तसेच शेतकरी संघटनेतर्फे अमोल बेरड,गजानन महादेव बेरड,देवेंद्र यशवंत हेपट, मायाबाई बापूराव ताजने,प्रेमीला सुधाकर कवाडे विजयी झाले आहे.
भारतीय जनता पार्टी-शेतकरी संघटना युतीला निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत