जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मुल येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न #mul


मुल:- मुल येथे शिवसेना पदाधिकरी, कार्यकर्ता संवाद बैठक कार्यक्रम कन्याका सभागृह येथे घेण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे,मुकेशभाऊ जिवतोडे,शहर प्रमुख चंद्रपूर प्रमोदभाऊ पाटिल,बल्लारपुर विधानसभा उपजिल्हाप्रमुख सिक्कीभया यादव,पोंभुर्णा न.पं.गटनेता तथा तालुका प्रमुख आशिष कावटवार,नगरसेवक गणेश वासलवार व आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी लोकप्रीय जिल्हाप्रमुख संदीपभाऊ यांचा वाढदिवसानिमीत्त केक कापुन शालश्रीफळ देत शुभेच्छा दिले.

यावेळी कार्यक्रमात संपर्क प्रमुख कदम साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे,पोंभुर्णा तालुका प्रमुख आशिष कावटवार व नगरसेवक गणेश वासलवार यांनी पक्ष संघटनेबाबत, पक्षाचा विस्तार व संघटन मजबूतीबाबत,मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या महत्वकांशी योजना पोहचवा व मुल तालुका हा शिवसेनेचा बाल्लेकीला बनवा येणार्या निवडणूकी साठी कामा लागा अस महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ओमदेव मोहुले,प्रस्ताविक प्रशांत गटूवार, आभार शंकर पाटेवार,यांनी केले.

यावेळी महेश चौधरी,रवी शेरखी,राहुल महाजनवार,अमुतीवार,माजी तालुका प्रमुख काळे,व आदी आजी माजी पदाधिकारी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत