जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अखेर ठरलं.... गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२२ च्या परीक्षाबाबत नविन परीपत्रक जाहीर

परीक्षा कश्या पद्धतीने होणार परीक्षा पहा एका क्लिकवर..

चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा अखेर ऑफलाइन MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या दि. ०१ जून २०२२ पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा या परीपत्रकाद्वारे स्थगित करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येत असून अशा सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. १० जून २०२२ पासुन सुरु होईल. या परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात येणार असून संपूर्ण वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उलपब्ध करून देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत