मातृदिनाच्या औचित्य साधून ई श्रमिक कार्ड वितरण #chandrapur


चंद्रपुर:-: मातृदिनाच्या औचित्य साधून ई श्रमिक कार्ड वितरण करण्यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार आमदार तथा लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात तसेच महानगर जिल्हा अध्यक्ष भाजपा डॉ. मंगेश गुलवाडे तसेच युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के यांनी दि 08/05/2022 मातृदिनाच्या औचित्य साधून ई श्रमिक कार्ड वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला युवा मोर्चा जिल्हा सचिव प्रविण उर्कुडे,बंडू अखिलेश रोहिदास मनोज दुरटकर, प्रविन वनकर, मनोज बुरटकर, श्रीकांत उईके, हरीओम चंने, गणेश कुळे, शिदार्थ दडमल, रोहन गोखरे करण सोनेकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत