बिबट्याच्या हल्यात 3 वर्षीय मुलगी गंभीर जखमी #chandrapurचंद्रपुर: दि. 10 मे रात्रौ ८:३० वाजता दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक 1 येथील कु. आरक्षा वय 3 हि बाहेर अंगणात खेळत असताना बिबट्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली.
आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिला सोडून दिले. त्या जखमी आरक्षा ला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत