तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या इसमावर रानडुक्करांचा हल्ला #Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अतीदर्गम आदिवासी बहुल नक्सलग्रस्त भाग जिवती तालुक्यातील धर्मराम झालिगुडा येथिल मारोती आत्राम हे शुक्रवारला सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता आणायला जंगलात गेला असता अचानक रानडुक्करांनी त्यांच्यावर हल्ला केला व यात मारोती आत्राम हे गंभीर जखमी झाले असुन आत्राम यांच्या पायाला जब्बर मार लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत