रानडुकरांच्या हल्ल्यात दोघे जण जखमी #Injured

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील येनापूर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रानडुकरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
भारत वाघू ठाकूर (33, रा. धर्मपूर) आणि दुर्गा पुरुषोत्तम वर्धलवार मुधोली चक नंबर १ अशी जखमींची नावे आहेत. दोघेही सध्या उपचार घेत आहेत. जखमींना शासनाने आर्थिक मदत द्यावी असे सरपंच निलकंठ निखाडे यांनी केली
ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सरपंच निलकंठ निखाडे यांनी जखमीची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी कोनसरीचे क्षेत्रसहायक डी. एम. शेळके, शारदा नेवारे, शरद ठाकूर, अशोक घोडाम, भास्कर नेवारे, नाना बोडावार, अंकुश नेवारे आदी उपस्थित होते. चार दिवसांआधी दुर्गा पुरुषोत्तम वर्धलवार यांच्यावर रानटी डुकराने हल्ला केला. यामुळे दुर्गा वर्धलवार या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना चंद्रपूर येथील हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी माहिती सरपंच निलकंठ निखाडे यांनी मदत देण्याची मागणी सोमनपल्लीचे रुग्णालयात उपचार घेताना हल्ल्यात जखमी झालेला इसम. होता. यावेळी अचानक रानटी डुकराने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भरत वाघू ठाकूर हा बकरी चारण्यासाठी जंगल परिसरात गेला असल्याने त्याच्यावर सुधा रानडुकरे हल्ला केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत